महाराष्ट्र
जातिवाचक अपमान, छळ सहन होत नसल्याने पीआयचं थेट डीआयजींना पत्र, कुटुंबासह आत्महत्येचा इशारा
AB7
जातिवाचक अपमान, छळ सहन होत नसल्याने पीआयचं थेट डीआयजींना पत्र, कुटुंबासह आत्महत्येचा इशारा
जातीवाचक अपमान व सततच्या छळामुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कुटुंबासह आत्महत्येचा इशारा दिला. ‘खालच्या जातीचा’ म्हणून हिणवल्याचा आरोप करत तडवींनी पत्रात दोन एसपींसह अपर पोलिस अधीक्षकांसह ७ अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. भरत गोगावलेंचा मुलगा विकासला सहकार्य करण्यासाठी बेकायदेशीर अटकेला संबंधितांना नकार दिल्याने मला लक्ष्य केल्याचे तडवींनी पत्रात म्हटलं आहे.