अकोला मेडिकल कॉलेज एवं जिला अस्पताल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल के कार्यों की समीक्षा के लिए *अकोला मेडिकल कॉलेज अध्ययन समिति के अध्यक्ष विधायक रणधीर सावरकर ने आज औचक निरीक्षण किया।
AB7
—
*मराठी प्रेस नोट*
*आमदार रणधीर सावरकर यांची अकोला मेडिकल कॉलेजला अचानक भेट*
*3 तास पाहणी, रुग्णांशी संवाद, स्वच्छता आणि सुविधांबाबत अधिकाऱ्यांना दिले तातडीचे निर्देश*
*अकोला:* अकोला मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी *अकोला मेडिकल कॉलेज अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर* यांनी आज अचानक भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
आमदार सावरकर यांनी तब्बल *3 तास* रुग्णालय परिसर पिंजून काढला. प्रत्येक वार्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता, औषधे, उपचार आणि इतर सुविधांबाबत माहिती घेतली.
यावेळी त्यांनी डॉक्टरांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्वांना तातडीने चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाकडे प्रलंबित असले प्रश्न त्वरित सोडवण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.
विशेष म्हणजे आमदार सावरकर यांनी जात, पात, धर्म बाजूला ठेवून वेगवेगळ्या समाज, जाती व वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांशी आस्थेने संवाद साधला.
*यावेळी उपस्थित:*
महापौर *सौ. शारदाताई खेडकर*, समिती सदस्य *जयंत मसने*, *अॅड. देवाची काकड*, *डॉ. किशोर मालोकार*, *डॉ. शंकरराव वाकोडे*, *धनंजय धबाले*, *वसंत बाछुका*, *मोहन पारधी*, *विवेक भरणे*, *पवन महल्ले* आदी उपस्थित होते.
आमदार सावरकर म्हणाले, “रुग्णसेवा हीच खरी सेवा आहे. मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाने आणि तातडीने उपचार मिळाले पाहिजेत.”
विधायक रणधीर सावरकर का अकोला मेडिकल कॉलेज का औचक निरीक्षण*3 घंटे तक दौरा, मरीजों से संवाद, स्वच्छता और सुविधाओं को लेकर अधिकारियों को दिए निर्देश
*अकोला:* अकोला मेडिकल कॉलेज एवं जिला अस्पताल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल के कार्यों की समीक्षा के लिए *अकोला मेडिकल कॉलेज अध्ययन समिति के अध्यक्ष विधायक रणधीर सावरकर* ने आज औचक निरीक्षण किया।
विधायक सावरकर ने लगभग *3 घंटे* तक पूरे परिसर का जायजा लिया। प्रत्येक वार्ड में जाकर मरीजों से मुलाकात की। मरीजों से सीधे बातचीत कर उनकी समस्याएं और परेशानियां समझीं। स्वच्छता, दवाइयां, उपचार और अन्य सुविधाओं की जानकारी ली।
इस दौरान उन्होंने डॉक्टरों और कर्मचारियों से संवाद कर कार्य की समीक्षा की। उन्होंने अधिकारियों को निर्देश दिए कि मरीजों को किसी भी प्रकार की असुविधा न हो और सभी को समय पर बेहतर सुविधाएं मिलें। राज्य सरकार के स्तर पर लंबित मुद्दों को शीघ्र हल करने का आश्वासन भी दिया।
इस अवसर पर विधायक सावरकर ने जाति, धर्म से ऊपर उठकर विभिन्न समाज, जातियों और विभिन्न जिलों से आए नागरिकों से आत्मीयता से बातचीत की।इस अवसर पर उपस्थित:महापौर *सौ. शारदाताई खेडकर*, समिति सदस्य *जयंत मसने*, *एड. देवाची काकड*, *डॉ. किशोर मालोकार*, *डॉ. शंकरराव वाकोडे*, *धनंजय धबाले*, *वसंत बाछुका*, *मोहन पारधी*, *विवेक भरणे*, *पवन महल्ले* आदि उपस्थित थे।
विधायक सावरकर ने कहा, “रोगी सेवा ही सच्ची सेवा है। मेडिकल कॉलेज आने वाले प्रत्येक मरीज को सम्मान और तुरंत इलाज मिलना चाहिए।”