ताज्या घडामोडी
कुशल संघटक, अध्यक्ष गोंधळी समाजाचा बुलंद आवाज कै.अनिल गुणवंतराव दोर्वेकर यांचे सकाळी 5:00 वाजता हृदयविकाराने गावी अकोला येथे दुःखद निधन
Ab7
::दुःखद निधन:: कुशल संघटक, अध्यक्ष गोंधळी समाजाचा बुलंद आवाज कै.अनिल गुणवंतराव दोर्वेकर यांचे सकाळी 5:00 वाजता हृदयविकाराने गावी अकोला येथे दुःखद निधन झाले. विश्व गोंधळी परिषद परिवार यांचा आवाज हरपला .. सर्व पथारी व्यावसायिक व विश्व गोंधळी परिषद परीवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अंतिम यात्रा अंतरीक्ष अनिल दोर्वेकर यांचे राहते घर लोकमान्य नगर गोंधळी समाज मंदिर भिरड पैलवान यांच्या चक्की बाजूला गल्ली जूने शहर अकोला ते गुलजार पुरा समशान धाम संस्थापक अध्यक्ष विश्वास दोर्वेकर अंतरीक्ष अनिल दोर्वेकर स्वप्नील दोर्वेकर