लग्नानंतर जोडप्याने ठेवले नाहीत शारीरिक संबंध, पुण्यातील कोर्टाने रद्द केले लग्न
पुण्यातील एका कोर्टाने एका जोडप्याचे लग्न कोणत्याही दीर्घ सुनावणीशिवाय रद्द केले आहे. ज्यामध्ये पत्नीने असा आरोप केला होता की लग्नापासून पतीने तिच्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. पतीने न्यायालयात लेखी स्वरूपात कबूल केले की त्याने शारीरिक संबंध ठेवले नाहीत. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने लग्न केले होते.