ताज्या घडामोडी
अकोला महानगरपालिकेने आपातकालीन कक्ष ची स्थापना करून त्याच्यामध्ये सक्षम यंत्रणा अधिकारी ची नियुक्ती करून 24 तास पावसाळ्यात कक्ष सुरू राहील त्यामध्ये भ्रमणध्वनी सह मोबाईल व्यवस्था करण्यात यावी
AB7
अकोला……अकोला महानगरपालिकेने आपातकालीन कक्ष ची स्थापना करून त्याच्यामध्ये सक्षम यंत्रणा अधिकारी ची नियुक्ती करून 24 तास पावसाळ्यात कक्ष सुरू राहील त्यामध्ये भ्रमणध्वनी सह मोबाईल व्यवस्था करण्यात यावी तसेच पावसाळ्यापासून बचावत्मक कारवाईसाठी टीमची निवड करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश कुमार जोशी यांनी केली आहे.
सात जून पासून पावसाळा सुरू होणार आहे त्याआधी हवा पाणी आणि पाणी आल्यामुळे अनेक झाडे पडले आहे यासाठी अकोला महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी आपातकालीन कक्ष ची उभारणी करून त्यामध्ये कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची निवड नियुक्ती करून त्यामध्ये सर्व सुविधा वेळप्रसंगी उपलब्ध असणारी टीम ची व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी केली आहे.