महाराष्ट्र
व्हीएसआर कंपनीचा मालक पुण्याच्या सीआयडी कार्यालयात, विमान अपघात प्रकरणी चौकशी सुरू
Akola B7
व्हीएसआर कंपनीचा मालक पुण्याच्या सीआयडी कार्यालयात, विमान अपघात प्रकरणी चौकशी सुरू
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास करत असलेल्या सीआयडी (CID) पथकाने व्हीएसआर कंपनीचा मालक आर. के. सिंग याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आर. के. सिंग गुरुवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी पोचले आहेत. या चौकशीत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून आर. के. सिंग यांना आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.