महाराष्ट्र

इचलकरंजी म न पा महापौर पदाकरिता प्रथम सक्रिय  इतिहासात प्रथम गोंधळी समाज महापौर होण्याचा मान श्रीयुत, उदयजी धातुंडे यांची निवड झाल्याबद्दल साहेबानाचे मनःपूर्वक अभिनंदन

AB7 विश्वास दोरवेकर

इचलकरंजी म न पा महापौर पदाकरिता प्रथम सक्रिय  इतिहासात प्रथम गोंधळी समाज महापौर होण्याचा मान श्रीयुत, उदयजी धातुंडे यांची निवड झाल्याबद्दल साहेबानाचे मनःपूर्वक अभिनंदन एक पाऊल पुढे गोंधळी समाजासाठी विश्व गोंधळी परिषद प्रथम पुढे संस्थापक अध्यक्ष विश्वास दोर्वेकर विश्व गोंधळी परिषद उपाध्यक्ष अनिल दोर्वेकर, मार्गदर्शक गणेशराव इंगोले सर, प्रसिद्धीप्रमुख सतीशभाऊ पवार अनिल पाचपोर रमेश पाचंगे युवा प्रमुख स्वप्नील दोर्वेकर, निलेश दोर्वेकर, प्रेम वाघळकर, रवींद्र वाघळकर

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.