महाराष्ट्र

दारू पाजून ढाब्यावर जेवू घातलं अन् निर्जनस्थळी नेऊन भावाचा चिरला गळा; बीडला हादरवणारी घटना

AB7

दारू पाजून ढाब्यावर जेवू घातलं अन् निर्जनस्थळी नेऊन भावाचा चिरला गळा; बीडला हादरवणारी घटना

 

बीडच्या केजमध्ये सख्ख्या चुलत भावाने आपल्या भावाचा गळा चिरुन खून केला आहे. रिपोर्टनुसार, पीडित विक्की चंदनशिव व आरोपी महेश यांच्यात मुंबईतील रुमवरुन वाद सुरू होता. विक्की मंगळवारी (२७जानेवारी) मुंबईहून गावी आल्यानंतर महेशने शुक्रवारी रात्री विक्कीला दारू पाजून ढाब्यावर जेवू घातलं व रात्री १०च्या सुमारास त्याला उत्तरेश्वर पिंप्री-केवड शीवरस्त्यावर नेतं धारदार बतईने गळ्यावर वार करत त्याचा खून केला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.