कीर्तन,आणि,अभंगांच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करून समाजाला नवी दिशा देणारे.जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.संत तुकोबारायांचे अभंग(आकाश दादा शिरसाठ)
Akola B7
अकोला..कीर्तन,आणि,अभंगांच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करून समाजाला नवी दिशा देणारे.जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.संत तुकोबारायांचे अभंग(आकाश दादा शिरसाठ)
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी सुरू केलेल्या मूकनायक या पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर संत तुकाराम महाराजांचा अभंग ब्रीदवाक्य म्हणून वापरले ते अभंग असे.काय करूं आतां धरुनिया भीड निःशंक हें तोंड वाजविलें ॥ हा अभंग मूकनायक च्या पहिल्याच अंकावर छापण्यात आले होते,बाबासाहेबांनी संतांचे हे विचार त्यावेळेस घरोघरी पोहोचवण्याचं महान कार्य केलं,हा अभंग अन्यायाविरुद्ध,निर्भयपणे आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देणारा होता,जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.!!
जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज
निमित्त जगद्गुरु संत तुकाराम
महाराजांना कोटी कोटी वंदन.!!
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
#संत_तुकाराम_महाराज