भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणी तसेच विकास व कामाचा संकल्प राष्ट्रीय नेतृत्व राज्यस्तरीय नेतृत्व आणि जिल्हा नेतृत्व व महानगर नेतृत्वाच्यावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे शहर सचिव अमरीश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचे स्वागत
AB7News
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणी तसेच विकास व कामाचा संकल्प राष्ट्रीय नेतृत्व राज्यस्तरीय नेतृत्व आणि जिल्हा नेतृत्व व महानगर नेतृत्वाच्यावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे शहर सचिव अमरीश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचे स्वागत
अकोला भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणी तसेच विकास व कामाचा संकल्प राष्ट्रीय नेतृत्व राज्यस्तरीय नेतृत्व आणि जिल्हा नेतृत्व व महानगर नेतृत्वाच्यावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे शहर सचिव अमरीश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचे स्वागत भारतीय जनता पार्टी कार्यालयात करण्यात आले यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी भारतीय जनता पक्ष हा विश्वातील सगळ्यात मोठा पक्ष आणि जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन सुखदुःखात व विकासाचा सर्व स्पर्शी संकल्प घेऊन करणारा पक्ष असून या पक्षाच्या मध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या कर्तुत्वाचा लाभ पक्षाच्या उमेदवारांसाठी होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी अंबरीश शुक्ला यांनी भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेमध्ये विजय होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी गोकुळ राऊत सुरज शुक्ला अश्विन चांदोलकर मयूर मिश्रा सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. जिनगर समाज भाजपाच्या पाठीशी अकोला जिंजर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत खासदार अनुप धोत्रे भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर, डॉक्टर अमित कावरे राजेश नागमते माधव मानकर एडवोकेट रूपाली काकडे संजय जोशी किशोर कुचके यांनी केला. भाजपामध्ये प्रवेश करणारे दीपक साकला घनश्याम शिशोदिया नंदू डाबी संदीप शिषोदिया अजय आसुरी गणेश शिषोदिया राहुल आसेरी अजय शिषोदिया पवन खिचडी नितीन शिषोदिया सह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत खासदार अनुप धोत्रे यांनी करून विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून समाजातील सर्व छोट्या मोठ्या समाजाला 18 पगड जातीला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहेत आणि स्वयंरोजगार स्वावलंबी व भारत के उत्पादनाला भर देण्याचे काम सरकारने केला आहे त्यामुळे सर्व समाजाच्या नागरिकांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला असल्याचे त्यांनी सांगितले.