६६ वर्षे ६ महिने ६ दिवस, ६ आकडा अन् अजित पवारांच्या मृत्यूचा काय आहे संबंध?
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जन्म २२ जुलै १९५९ चा तर मृत्यू २८ जानेवारी २०२६ म्हणजेच ते गेले तेव्हा त्यांचं वय ६६ वर्षे, ६ महिने व ६ दिवस होतं. योगायोग म्हणजे त्यांनी ६ वेळा विविध सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. त्यामुळे त्यांचे व ६ आकड्याचं कनेक्शन जोडलं जातंय. सोशल मीडियावर अशा प्रकारचे विविध व्हिडीओ समोर येतायत, ज्यात त्यांच्यासाठी ६ आकडा दुर्देवी ठरल्याचं म्हटलं जातंय.