ताज्या घडामोडी

बाबुराव रेणुके यांचे ज्येष्ठ  चिरंजीव दिनेश बाबुराव रेणुके  यांचे नुकतेच अल्प आजाराने

AB7

🙏🙏शोक संदेश 🙏🙏

 

पुणे येथील आदरणीय

 

बाबुराव रेणुके यांचे ज्येष्ठ

चिरंजीव दिनेश बाबुराव रेणुके

 

यांचे नुकतेच अल्प आजाराने

दुःखद निधन झाले ते

 

हिंदवी रेणू राई गोंधळी समाज

संघटना महाराष्ट्र अहिल्यानगर

 

या संस्थेचे ते सहसचिव होते त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र गोंधळी समाज आणि रेणुके कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना डोंगराएवढे दुःख झाले आहे दुःख सावरण्याची शक्ती जगदंब रेणुका माता ने द्यावी असे

 

प्रदेशाध्यक्ष मास्टर दशरथ नारायण धुमाळ यांनी विविध सामाजिक संस्थेच्या वतीने

 

भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले आणि त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो असे

 

कुलस्वामिनी चरणी प्रार्थना केली स्व दिनेश बाबुराव रेणुके हे धडाडीचे सामाजिक काम करण्यामध्ये मध्ये तत्पर होते त्यांचा स्वभाव सर्व समाज बांधव आणि मित्रपरिवार यांना हवाहवासा वाटणारा होता

 

त्यांच्या मागे आई-वडील विवाहित बहीण राणी आणि छोटा भाऊ गिरीश भाऊराव रेणुके आणि दोन मुली असा परिवार आहे

 

🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏

 

शोकाकुल

 

हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र

 

भगवान परशुराम प्रतिष्ठान हिंदुस्तान

 

भटके विमुक्त कल्याणकारी मंच महाराष्ट्र

 

रेणुका माता सांस्कृतिक सभागृह

भगवान परशुराम तीर्थ

 

अहिल्यानगर🙏🌹🙏

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.