ताज्या घडामोडी

बुलढाण्यात हृदयद्रावक घटना; ४ मुलांना विहिरीत ढकलून वडिलांची आत्महत्या

AB7

 

बुलढाण्यात हृदयद्रावक घटना; ४ मुलांना विहिरीत ढकलून वडिलांची आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावाजवळ धरण परिसरातील एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाले अंजन गावातील व्यक्तीने सकाळी पत्नीला माहेरी सोडल्यानंतर गावी परतताना त्याने चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. घरगुती वाद किंवा आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.