ताज्या घडामोडी
जळगावच्या चाळीसगावमध्ये लसीकरणानंतर १० मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब
AB7
हृदयद्रावक घटना, जळगावात पोलिओ डोसनंतर अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
जळगावच्या चाळीसगावमध्ये लसीकरणानंतर १० मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात आणलेल्या या बालिकेचा मृतदेह तांत्रिक कारणास्तव ताब्यात घेण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आजोबांना नातीचा मृतदेह रात्रभर मांडीवर घेऊन उघड्यावर बसावे लागले. मृत बालिकेचे वडील सैन्यात कार्यरत आहेत.