ताज्या घडामोडी

सटाण्यात भगवान परशुराम जयंती उत्सहात साजरी…..

AB7

सटाण्यात भगवान परशुराम जयंती उत्सहात साजरी…..

सटाणा शहरात सालाबादप्रमाणे परशुराम गोंधळी क्रांती दलाच्या वतीने आई रेणुका पुत्र, विष्णू भगवान यांचे सहावे अवतार, भगवान परशुराम यांचा जन्मउत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

क्रांती दलाचे उपाध्यक्ष श्री, रुपेश आबा बडगे व सौ, कविताताई रुपेश बडगे यांच्या हस्ते प्रथम कुलस्वामिनी आई रेणुका मातेची विधिवत पुजा करण्यात आली.नंतर

भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन व महाराती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले,

कार्यक्रमाप्रसंगी क्रांती दलाचे अध्यक्ष सुनिल पवार, रमेश बडगे, धर्मा भाऊ बडगे, हेमंत गरुडकर, शेखर काटे, धिरज सुपलकर,

चंदु संसारे,मनोज ढेमे, स्वप्नील बडगे, श्रीमती, मंगल मावशी बडगे,सौ,चंदाबाई ढेमे,

आदी बाविकांनी दर्शन व प्रसाद घेऊन कार्यक्रमांस उपस्तिथी दाखवली…..

🚩जय रेणुका 🚩

🚩जय परशुराम 🚩

🚩जय गोंधळी 🚩

🙏🙏🙏🙏🙏

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.