ताज्या घडामोडी

नागपुरात गॅस सिलेंडरसाठी राडा, संतापलेल्या ग्राहकांनी गोदामातून सिलेंडर पळवले

Akola B7

नागपुरात गॅस सिलेंडरसाठी राडा, संतापलेल्या ग्राहकांनी गोदामातून सिलेंडर पळवले

 

नागपूरच्या जरीपटका परिसरातील एचपी गॅस एजन्सीच्या गोदामावर सिलेंडर मिळवण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने आणि वशिलेबाजी होत असल्याच्या रागातून नागरिकांचा संयम सुटला. यावेळी झालेल्या झटापटीत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत काही लोकांनी थेट सिलेंडर उचलून पळ काढला. जरीपटका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.