ताज्या घडामोडी
काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेणारः वड्डेटीवार
Akola B7
काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेणारः वड्डेटीवार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू होते. ही निवडणूक काँग्रेस लढवणार होतं, पण आज दुपारी काँग्रेस आपला अर्ज परत घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस उमेदवार आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.