ताज्या घडामोडी

संसद भवन,नवी दिल्ली संसदेत कामगार हितासाठी *खा.अनुपभाऊ धोत्रे* यांनी मत व्यक्त केले.

Akola B7 News

संसद भवन,नवी दिल्ली संसदेत कामगार हितासाठी *खा.अनुपभाऊ धोत्रे* यांनी मत व्यक्त केले.

कामगारांना २४ महिन्यांपर्यंत वेतन संरक्षण मिळावे, तसेच SARFAESI Act, 2002 मध्ये आवश्यक सुधारणा करून गृहकर्ज थकबाकीदारांना दिलासा देणारी अधिक संतुलित व न्याय्य व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रस्तावित उपाययोजनांमुळे कामगारांचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित होईल, कर्जदारांना दिलासा मिळेल तसेच देशाच्या वित्तीय व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होईल.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.