ताज्या घडामोडी
बॅनरवरुन अजितदादांचा फोटो हटवला, अमोल मिटकरींनी नाव न घेता सुनील तटकरेंना दिला इशारा
Akola B7 News
बॅनरवरुन अजितदादांचा फोटो हटवला, अमोल मिटकरींनी नाव न घेता सुनील तटकरेंना दिला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील एका कार्यक्रमातील बॅनरवर पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व दिवंगत नेते अजित पवार यांचे फोटो नसल्याने व केवळ खासदार सुनील तटकरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाच फोटो असल्याने पक्षातील कार्यकर्ते, नेते खवळलेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक ट्विट करुन संताप व्यक्त केलाय. स्वतः देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये, अशा शब्दात मिटकरींनी तटकरेंना लक्ष्य केलयं