ताज्या घडामोडी

छत्रपती संभाजीनगरात चिमुकल्याच्या श्वसननलिकेत अडकला सिमेंटचा खडा, डॉक्टरांनी वाचवले प्राण

Akola B7 News

छत्रपती संभाजीनगरात चिमुकल्याच्या श्वसननलिकेत अडकला सिमेंटचा खडा, डॉक्टरांनी वाचवले प्राण

 

छत्रपती संभाजीनगरात २ वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढून त्याचा जीव वाचवला. ऑक्सिजन पातळी २० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने चिमुकला सलग ६ तास व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होता. घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे व डॉ. सुनील देशमुख यांच्या पथकाने ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली. सिमेंटचा खडा काढल्यावर मुलाचा श्वास सुरळीत झाला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.