ताज्या घडामोडी
कोर्टात आणताच न्यायमूर्तीनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा खरातचं एका शब्दात उत्तर
Akola B7 News
कोर्टात आणताच न्यायमूर्तीनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा खरातचं एका शब्दात उत्तर
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. यावेळी खरातला न्यायाधीशांसमोर हजर करताच न्यायमूर्तीनी त्याला एक प्रश्न विचारला. ‘काही तक्रार आहे का?’ यावर खरातने एका शब्दात ‘नाही’ असे उत्तर दिले, यानंतर सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे मात्र खळबळजनक होते. न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून १ एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.