* 🕯️ शोक वार्ता 🕯️ कै.रामकिसन ज्ञानबा गिते.
राहणार इसोली, यांचे आज 28-3- 2026 रोजी रात्री 8:00 वा दुःखद निधन झाले अत्यन्त दुःखद घटना गिते परिवार व त्यांच्या नातेवाईक व संपूर्ण गोंधळी समाजासाठी विश्व गोंधळी परिषद परिवार वतीने xभावपुर्ण श्रद्धांजली 🌸🌸🌸🌸🌸🙏🏻🙏🏻
_त्यांची अंतयात्रा 29/03/2026 * रविवार रोजी सकाळी 11वाजता* त्यांचे राहते घर *शिव मारोती नगर, तायडे लेआउट, रोकडिया नगर,शेगांव* येथून निघणार आहे._
गिते परिवार यांच्या दुःखात सहभागी सर्व दोर्वेकर परिवार आई भगवती माँ रेणुका माहूर गड चरणी त्यांची जीवनज्योत लीन झाली 🙏🏻🙏🏻शोकाकुल राष्ट्रीय अध्यक्ष विश्वास दोर्वेकर, प्रदेश अध्यक्ष अनिल दोर्वेकर प्रमोददादा दोर्वेकर, सुनीलराव मराठे, गणेशराव इंगोलेसर, संपादक अध्यक्ष सतीशदादा पवार गोंधळी समाज क्रांती. रामदास गिते. युवा प्रमुख निलेश दोर्वेकर, अजय दोर्वेकर, स्वप्नील दोर्वेकर महिला वेणूताई दोर्वेकर, रजनी दोर्वेकर विजया दोर्वेकर डॉ योगिनी दोर्वेकर विश्व गोंधळी परिषद परिवार