मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चोरी, CCTV तपासताच समोर आली खळबळजनक माहिती
मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी कक्षात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कर्मचाऱ्याने बोटांच्या कैचीचा वापर करून दानपेटीतून सुमारे १० हजार रुपये चोरले. गेल्या ८ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही चोरी समोर आली. पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.