ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाँच केलं नवीन अप
Akola B7
नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाँच केलं नवीन अॅप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यांतील वेगवेगळ्या कामांचा शुक्रवारी पाठपुरावा केला. शिवाय नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभासाठी बनवलेल्या एआय आधारित अॅपचेही अनावरण केले. ज्याचे नाव ‘कुंभदूत’ असं असून हे संपूर्ण अॅप AI आधारित असून हाय-टेक सारथीच्या माध्यमातून बनवलेले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला आणि नाशिक महापालिकेला या अॅपचा मोठा फायदा होणार आहे.