वंचित बहुजन आघाडी अकोला तर्फे आज इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले होते,समाजिक सलोख़ा आणि एकमेकांचे नाते घट्ट व्हावे हेच या इफ्तार पार्टी चे मुख्य उद्देश होते,या इफ्तार वंचित बहुजन आघाड़ी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब अंबेडकर, सुजात आंबेडकर कांग्रेस चे नगर सेवक गुड्डू पठान हाजी मुदाम साहब
हाजी तबरेज साहब मजहर खान नगरसेवक फजलु पहलवान याकूब पहलवान शेख साबिर यांचे सह सर्व पक्षाचे नेते गण व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते