ताज्या घडामोडी

अजहर अली डाक्टरेट पदवीने 25एप्रील 2026 रोजी दिल्ली येथे सम्मानित 

Akola B7 ज्ञानेश्वर निखाडे

अजहर अली डाक्टरेट पदवीने 25एप्रील 2026 रोजी दिल्ली येथे सम्मानित

अकोला:-अली फाऊंडेशन के संस्थापक अध्यक्ष अजहर अली यांना डाक्टरेट पदवीने युनायटेड अमेरिकन युनरसीट च्या वतीने 25एप्रील 2026रोजी दिल्ली आयोजित समारोह मध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे.

अजहर अली सामाजिक कार्य करीत आहेत गेल्या अनेक वर्षापासून सामुहिक विवाह आयोजन करत आहे.युवकासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहे.शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांना मदत करीत असतात.शासनाच्या योजनांची माहिती देऊन अनेकांना सहकार्य करीत आहे व महीलांना शिलाई मशीन वितरण केले आहे.हे सामाजिक कार्य अद्यापही सुरु आहे.लाकडाऊन मध्ये संस्थेच्या मार्फत धान्य वितरण केले आहे. यापूर्वी अजहर अली यांना महाराष्ट्रात अनेक पदानी व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.