ताज्या घडामोडी

राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली | १३ मार्च २०२६आज भारताच्या राष्ट्रपती श्रीमती.दौपदी मुर्मू जी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती भवन येथे आयोजित नाश्त्याच्या कार्यक्रमाला अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा खासदार अनुपभाऊ संजयजी धोत्रे उपस्थित होते.

Akola B7

📍राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली | १३ मार्च २०२६आज भारताच्या राष्ट्रपती श्रीमती.दौपदी मुर्मू जी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती भवन येथे आयोजित नाश्त्याच्या कार्यक्रमाला अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा खासदार अनुपभाऊ संजयजी धोत्रे उपस्थित होते.

राष्ट्रपती महोदयींशी झालेली त्यांची भेट नेहमीप्रमाणेच आत्मीय आणि प्रेरणादायी होती. त्यांचा साधेपणा, विनम्रता आणि शांत व्यक्तिमत्त्व देशातील कोट्यवधी नागरिकांना प्रेरणा देणारे आहे. संवादादरम्यान त्यांनी व्यक्त केलेले शब्द कायम स्मरणात राहतील.यावेळी त्यांची सहकारी खासदारांसोबतही संवाद साधला..

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.