लहुजी शक्ती सेना च्या वतीने यु पि एस सी परीक्षा पास झालेल्या जिल्हाचे नाव रोशन करणारी विद्यार्थीनी कु.रेणुका दिनेश केकन यांचे स्वागत व सत्कार
Akola B7 News ज्ञानेश्वर निखाडे
लहुजी शक्ती सेना च्या वतीने यु पि एस सी परीक्षा पास झालेल्या जिल्हाचे नाव रोशन करणारी विद्यार्थीनी कु.रेणुका दिनेश केकन यांचे स्वागत व सत्कार
अकोला:-लहुजी शक्ती सेना च्या वतीने भारतातुन यु पि एस सी परीक्षेत (रँक948)पास झालेल्या ग्रामीण विभागातील (पातुर) विद्यार्थीनी कु.रेणुका दिनेश केकन हिने अकोला जिल्ह्याचे नाव रोशन केले.त्याबद्दल कुमारी रेणुका दिनेश केकन यांचे कौतुक करून स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भा चे महासचिव विष्णु भाऊ शेलारकर यांच्या नेतृत्वात राहुल घनगाव, राहुल तायडे, अजय अवचार, ऋतिक बोरकर, देवा वानखडे, सागर नाटेकर, गजानन गवई , अजय नाटकर, महादेव घोडे, हर्षल शेलारकर, श्री मानकर , अमोल गवई, लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.