भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे ज्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला आतापर्यंत भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष
Akola B7
भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे ज्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला आतापर्यंत भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष असून पक्ष नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांची दूरदृष्टी आणि खासदार अनुप धोत्रे यांची साथ स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर आणि गोवर्धन शर्मा आणि माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांची शिकवण कायम ठेव पक्ष नेतृत्वाने स्वीकृत नगरसेवक नगरपालिका असो महानगरपालिका यामध्ये पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांना संधी दिली प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांमध्ये निवडीमध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवा नसताना होत असताना राजकीय पक्षाशी संबंध नसताना सामाजिक वारसा नसताना त्यांची निवड करण्याची आली ती नगरपालिका आणि महानगरपालिका मध्ये झालेल्या निवडून सिद्ध झाले आहे परंतु भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना अकोला, मूर्तिजापूर अकोट हिवरखेड तेलारा या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून लक्षात येते पक्ष संघटना सोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा पक्ष असून राज्यसभा निवडणूक असो विधिमंडळ असो यामध्ये भारतीय जनता पक्ष धक्का तंत्र वापरून सर्वसामान्यांना न्याय देत असतो हे पुन्हा सिद्ध झालंय अकोला महानगरपालिकेत सुद्धा ऍडव्होकेट देवाशिष काकड, सौभाग्यवती चंदाताई शर्मा, एडवोकेट गिरीश गोखले यांची निवड आणि सातत्याने पक्षाला साथ देणारे लोकसभा विधानसभा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये साथ देणारे महाराष्ट्रात रामदास आठवले जी असो किंवा अकोल्यात सुनील भाऊ मेश्राम असो त्यांचा सन्मान व त्यांच्या कर्तुत्वाचा त्यांच्या साथीचा आपल्या साथीदाराचा सन्मान करण्याची परंपरा देवेंद्रजी फडणवीस आणि अकोल्यात आमदार रणधीर सावरकर यांनी जोपासली आहे.
इतर पक्षांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार नाही स्वतःचा अधिकार आहे परंतु त्यांनी काय केलं याचं विवेचन आकलन करण्याची गरज आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती न्याय देतात पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर उभा राहणाऱ्या दुसऱ्या पक्षाला कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक करण्याचा प्रताप अकोल्याचे आमदारांनी केला तसेच इतर पक्षांनी सुद्धा भाजपाच्या समर्थकाला स्वीकृत सदस्य केले यावरून त्यांची कृती आणि का केलं यावर कोणीही ठिकाणी करत नाही त्याला उपेक्षित वंचित आणि धाडस मास्टर स्ट्रोक असे नाव देऊ न वृत्तवाहिनी आणि चॅनल तसेच वृत्तपत्र वेगवेगळे बातम्या प्रकाशित करत आहे परंतु भारतीय जनता पक्ष यांनी कार्य सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संघटनेत काम करणाऱ्या वेगवेगळ्या समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला याचा पक्ष नेतृत्वाचा कौतुक करण्याचा धाडस नाही केली नाही केले ही शोकांतिका आहे आणि त्यामुळे चांगले काम करणारे नेते कार्यकर्ते समाजात विविध क्षेत्रात काम करणारे लोक मागे आहे हे सत्य आहे.
भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण तर अकोल्यात आमदार रणधीर सावरकर संजय भाऊ धोत्रे खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री एडवोकेट आकाश भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे ज्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला आतापर्यंत भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष असून पक्ष नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांची दूरदृष्टी आणि खासदार अनुप धोत्रे यांची साथ स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर आणि गोवर्धन शर्मा आणि माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांची शिकवण कायम ठेव पक्ष नेतृत्वाने स्वीकृत नगरसेवक नगरपालिका असो महानगरपालिका यामध्ये पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांना संधी दिली प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांमध्ये निवडीमध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवा नसताना होत असताना राजकीय पक्षाशी संबंध नसताना सामाजिक वारसा नसताना त्यांची निवड करण्याची आली ती नगरपालिका आणि महानगरपालिका मध्ये झालेल्या निवडून सिद्ध झाले आहे परंतु भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना अकोला, मूर्तिजापूर अकोट हिवरखेड तेलारा या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून लक्षात येते पक्ष संघटना सोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा पक्ष असून राज्यसभा निवडणूक असो विधिमंडळ असो यामध्ये भारतीय जनता पक्ष धक्का तंत्र वापरून सर्वसामान्यांना न्याय देत असतो हे पुन्हा सिद्ध झालंय अकोला महानगरपालिकेत सुद्धा ऍडव्होकेट देवाशिष काकड, सौभाग्यवती चंदाताई शर्मा, एडवोकेट गिरीश गोखले यांची निवड आणि सातत्याने पक्षाला साथ देणारे लोकसभा विधानसभा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये साथ देणारे महाराष्ट्रात रामदास आठवले जी असो किंवा अकोल्यात सुनील भाऊ मेश्राम असो त्यांचा सन्मान व त्यांच्या कर्तुत्वाचा त्यांच्या साथीचा आपल्या साथीदाराचा सन्मान करण्याची परंपरा देवेंद्रजी फडणवीस आणि अकोल्यात आमदार रणधीर सावरकर यांनी जोपासली आहे.
इतर पक्षांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार नाही स्वतःचा अधिकार आहे परंतु त्यांनी काय केलं याचं विवेचन आकलन करण्याची गरज आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती न्याय देतात पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर उभा राहणाऱ्या दुसऱ्या पक्षाला कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक करण्याचा प्रताप अकोल्याचे आमदारांनी केला तसेच इतर पक्षांनी सुद्धा भाजपाच्या समर्थकाला स्वीकृत सदस्य केले यावरून त्यांची कृती आणि का केलं यावर कोणीही ठिकाणी करत नाही त्याला उपेक्षित वंचित आणि धाडस मास्टर स्ट्रोक असे नाव देऊ न वृत्तवाहिनी आणि चॅनल तसेच वृत्तपत्र वेगवेगळे बातम्या प्रकाशित करत आहे परंतु भारतीय जनता पक्ष यांनी कार्य सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संघटनेत काम करणाऱ्या वेगवेगळ्या समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला याचा पक्ष नेतृत्वाचा कौतुक करण्याचा धाडस नाही केली नाही केले ही शोकांतिका आहे आणि त्यामुळे चांगले काम करणारे नेते कार्यकर्ते समाजात विविध क्षेत्रात काम करणारे लोक मागे आहे हे सत्य आहे.
महा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन नवीन महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण तसेच अकोला जिल्ह्यात आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने, संतोष शिवरकर यांनी हे चांगला निर्णय घेऊन नगरपालिका महानगरपालिकेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली ही गर्वाची आणि आनंदाची बाब आहे