सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास च्या माध्यमातून देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प
Akola B7
अकोला …..केवळ सामाजिक समरसतेच्या गप्पा न करता प्रत्यक्षात सामाजिक समरसता अंगीकार करण्याचा व समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास च्या माध्यमातून देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्रात 14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू असून अकोला जिल्ह्यात 23 ठिकाणी तांडा होळी साजरा करण्याचा निर्णय भाजपा नेते रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश ,फुडकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल किशोर पाटील तेजराव थोरात, डॉक्टर अमित कावरे, शारदा ताई खेडकर, वैशालीताई पालीवाल, मायाताई घुले, हर्षद साबळे, सुलभाताई दूतोंडे , अमोलगोगे, जयश्रीताई फुंडकर, योगेश गोतमारे अंबादास उमाळे माधव मानकर, राजेश नागमते ऍडव्होकेट रूपाली काकडे, एडवोकेट देवाशिष काकड, काकड आम्रपाली उपरवट, रश्मी अवचार, राजेश्वर धोटे, आरतीधोगलीया, चंदाताई शर्मा , यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव कार्यक्रम तीन मार्च बुधवार रोजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे अशी माहिती माधव मानकर यांनी दिली.
अकोला तालुक्यात उत्तर मंडळात प्रवीण हगवणे यांच्या पुढाकाराने खडका येथे, दक्षिण मंडळ संजय कोरडे यांच्या नेतृत्वाखालील जलाल बाळा चोटा मंडळीचे विठ्ठल वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी वाढली आरेवाडी ततपातूर ग्रामीण कपिल खरप, अधार सांगवी पातुर शहर गणेश घाडगे यांच्या नेतृत्वाखाली म** राजुरा बाळापुर ग्रामीण किशोर कुचके यांच्याकडे बेलतला कुरण खेड प्रशांत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दगडपारवा मुर्तीजापुर शहर बार्शीटाकळी ग्रामीण संकेत राठोड यांच्या नेतृत्वाखाली तिवसा बाळापूर शहर नितीन लांडे नितीन लांडे यांच्या बोडखा उगवा गणेश लोड पूर्ती बार्शीटाकळी शहर गोपाल महल्ले यांच्या नेतृत्वाखाली रेड वा हिवरखेड वैभव पोटे यांच्या नेतृत्वाखाली नई नई तली अकोट ग्रामीण गोपाल महाले इथून चल पाणी तर हरीश टावरी यांच्याकडे मोठा पार्क बाळाला नंदकिशोर राऊत मुर्तीजापुर शहर दहातोंडा येथे तांडा होळी खेळण्याचे असून वेगवेगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहे
गेल्या दहा वर्षापासून ही परंपरा अकोला जिल्हा भाजपाने जोपासली आहे खासदार सह सगळे लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे