ताज्या घडामोडी

भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तांडा वस्ती पारधी वाळा देवरी फाटा येथे होळी उत्सव साजरा

Akola B7

अकोला ….भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तांडा वस्ती पारधी वाळा देवरी फाटा येथे होळी उत्सव साजरा करून सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत पंचसूत्र चा अंगीकार करून राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या शताब्दी वर्षांमध्ये होळी समाजातील पीडित वंचित समाज बांधवांसोबत आदिवासी समाजासोबत होळी साजरी करून गेल्या दहा वर्षापासून सातत्याने ही परंपरा आमदार सावरकर अंगीकार करत आहे.

अमरसिंग भोसले, विजयसिंह सोळंके, विवेक भरणे, राजेश नागमते, मधुकर पाटकर, विनोद मंगले, किशोर सरोदे, विठ्ठल वाकोडे, प्रवीण डिक्कर, यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत मिष्टांन, वाटून कार्यकर्त्यांसोबत आमदार सावरकर यांनी करून होळी साजरी केली

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.