महायुती सरकारच्या वतीने प्रथम बोलून 293 ची चर्चा घडवून आणून आमदार सावरकर सातत्याने आपल्या शेतकरी व ग्रामीण जीवनाची विवेचना मांडून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
Akola B7
आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या कामाच्या योजनेची माहिती विधिमंडळात चर्चा 293 अंतर्गत सुरू करून शासनाच्या माहिती सोबत जनतेला व शेतकऱ्यांना अपेक्षित भावना सभागृहामध्ये मांडून शेतकरी आणि अभियंता ग्रामीण व्यवस्थेसोबत असलेले एकरूप असलेले आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा अभ्यासुवृत्तीचा परिचय सभागृहाला घडवून शेतकऱ्यांच्या भावना समस्या प्रकल्पने प्रखरपणे मानून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना किती चांगल्या आणि त्याच्या याची उणी वा सुधारणा याचा सुरेख विवेचन करून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी ग्राउंड लेव्हलवर असलेल्या भावना शासनात दरबारी मांडल्या.
राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस सातत्याने शासनाच्या वतीने भावना व्यक्त करण्याची संधी आमदार सावरकर यांना देऊन त्यांच्या कर्तुत्वाचा त्यांच्या भावनेचा शेतकऱ्याची असलेली जवळची चा व शेतकरी असलेल्या प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची जबाबदारी देऊन आमदार सावरकर यांचा गौरव केला
महायुती सरकारच्या वतीने प्रथम बोलून 293 ची चर्चा घडवून आणून आमदार सावरकर सातत्याने आपल्या शेतकरी व ग्रामीण जीवनाची विवेचना मांडून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
करीत आहे