श्रीमती सुभद्राताई कृष्णराव शिंगनाद यांचे आज पहाटे. अल्पश्या आजाराने वयाचे ८४ वर्षी निधन
Akola B7 विश्वास दोरवेकर
सर्व समाज बांधवांना कळविण्यात दुःख होत आहे की संजय कृष्णराव शिंगनाद यांच्य मातोश्री श्रीमती सुभद्राताई कृष्णराव शिंगनाद यांचे आज पहाटे. अल्पश्या आजाराने वयाचे ८४ वर्षी निधन झाले त्याची अंत यात्रा दुपारी २ वाजता त्यांचे राहते घर लहान उमरी येथुन उमरी स्मशान भूमी येथे निघेल विश्व गोंधळी परिषद परिवार वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समाज अकोला येथील चळवलीत गायत्री उपासक कृष्णराव शिंगनाद यांचा मोठा सहभाग होता यांच्या पत्नी सुभद्राताई होत्या अत्यन्त संस्कारी हसमुख स्वभाव आज त्यांच्या जाण्याने एका मोठया वटवृक्ष उन्माळून पडल्यासारखे दुःख आहे त्यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला. शिंगणाद परिवारच्या दुःखात आम्ही सर्व दोर्वेकर परिवार व विश्व गोंधळी परिषद परिवार सामील आहे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वास दोर्वेकर,प्रमोददादा दोर्वेकर,निलेश दोर्वेकर 🙏🙏