केंद्रीय राज्यमंत्री माजी खासदार भाजप शेतकरी नेते संजय भाऊ धोत्रे यांचा 26 फरवरी गुरुवार रोजी ६७ वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा समर्पण कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने केला
Akola B7
अकोला ….केंद्रीय राज्यमंत्री माजी खासदार भाजप शेतकरी नेते संजय भाऊ धोत्रे यांचा 26 फरवरी गुरुवार रोजी ६७ वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा समर्पण कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने केला असून यानिमित्ताने रक्तदान जलाभिषेक स्वच्छता अभियान समाजपयोगी कार्यक्रम अन्नदान विविध कार्यक्रम करणार असून करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने यांनी दिली.
समाजाला समर्पित सेवा समर्पण दिवस म्हणून साजरा साजरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या २३ मंडळामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्यात आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल तेजराव थोरात किशोर पाटील, जयश्री फुंडकर, योगेश गोतमारे, कृष्णा चव्हाण पुरुषोत्तम पान झाडे वैशाली शेळके, महापौर शारदाताई खेडकर,उप महापौर अमोल गोगे, नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे, मायाताई घुले, वैशालीताई पालीवाल, हर्षद साबळे, अंबादास उमाळे राजेश नागमते एडवोकेट रूपाली काकडे, माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड, आम्रपाली उपरवट, चंदाताई शर्मा ,वैशालीताई निकम,, संजय गोटफोडे, मंडल अध्यक्ष सरचिटणीस मंडल पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी विविध आघाड्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वात जिल्ह्यात आणि महानगरात विविध कार्यक्रम होणार आहे