ताज्या घडामोडी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि अभ्यासू नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांच्या कर्तुत्वाचा अभ्यासू व सामान्य माणसाच्या संवेदना जाणून घेणाऱ्या नेतृत्वाची केंद्रीय नेतृत्वाने दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्र सह देशातील नऊ राज्यांमध्ये सुरू होणारा एस आर या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील एस आर संदर्भात सपोर्ट टीम मध्ये समावेश करून अकोला जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ता व विकासशील नागरिकांचा गौरव केला आहे. 

Akola B7

अकोला ..भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि अभ्यासू नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांच्या कर्तुत्वाचा अभ्यासू व सामान्य माणसाच्या संवेदना जाणून घेणाऱ्या नेतृत्वाची केंद्रीय नेतृत्वाने दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्र सह देशातील नऊ राज्यांमध्ये सुरू होणारा एस आर या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील एस आर संदर्भात सपोर्ट टीम मध्ये समावेश करून अकोला जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ता व विकासशील नागरिकांचा गौरव केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ प्रतोद ही जबाबदारी दिल्यानंतर नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाच्या सहकुट अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्यानंतर पक्षाने शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जनतेच्या विकासासाठी पानद, रस्ते समितीमध्ये समावेश केला तसेच अनेक पक्षाच्या आणि राज्याच्या विकासाच्या अनेक समित्यांमध्ये त्यांचा समावेश असताना माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये त्यांचा समावेश करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने केलेल्या समितीमध्ये त्यांची निवड ही संपूर्ण कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची सर्वसामान्यांची आनंददायी आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या कर्तृत्व अभ्यासूवृत्तीचा केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली आहे

📣 *अतिशय महत्त्वाचे*

*डॉ. गोंधणे 24 फेब्रुवारी रोजी अकोला मध्ये*

🩺 *महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ‍ डॉ. गोंधणे महिन्‍याच्‍या दुसऱ्या व चौथ्या मंगळवार आपल्या अकोला येथे येत असतात. सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा..*

🕘 *सकाळी 10:00 ते संध्या 6:00 पर्यंत*

📞 *8446781238*

💯 *हो हे शक्य आहे*…!
🩺 *आमच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे….*
* *चेहऱ्यावरील पिंपल्स ( मुरूम) व काळे डाग(वांग) पहिल्या दिवसांपासून कमी होतात.*
* *भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते.*
* *नागीणसारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते.*
* *सोरायसीसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात.*
* *तळपायाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात.*
* *केसगळती व केसांची समस्या पहिल्या पासुन कमी होते*

🧑🏻‍⚕️ *डॉ. गोंधणे, त्वचारोग, ॲलर्जी, सौंदर्य तज्‍ज्ञ*

🏥 *दि हेल्थ कॅनव्हास*
*महाजनी प्लॉट्स* ,
*जठार पेठ रोड अकोला*
*लँडमार्क : महाजनी हॉस्पिटल च्या समोर*

📞 *8446781238*

Follow us on
👉http://instagram.com/dr.ts_gondhane

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.