ताज्या घडामोडी

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; नागपूर, भंडाऱ्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Akola B7

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; नागपूर, भंडाऱ्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली

 

नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नागपुरात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आणि मनीष नगर अंडरपासमध्ये पाणी साचले. भंडारा जिल्ह्यात पहाटेपासून झालेल्या पावसाने कापणीला आलेला चना, तूर व भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.