ताज्या घडामोडी

अकोला कृष्णा आणि राम भक्तांची अनोखी होळी होळी के रसिया चंग सामाजिक समरसतेचा संदेश देणारी संत गजानन महाराजांच्या पावस्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर येथे होळी उत्सव आरंभ झाला

Akola B7

अकोला कृष्णा आणि राम भक्तांची अनोखी होळी होळी के रसिया चंग सामाजिक समरसतेचा संदेश देणारी संत गजानन महाराजांच्या पावस्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर येथे होळी उत्सव आरंभ झाला.

वृंदावन मथुरा येथून नैसर्गिक रंग अयोध्या येथे जातात आणि अयोध्या येथे त्या रंगातून होळी खेळण्यात येते त्याच धर्तीवर पंचवीस वर्षांपूर्वी श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था श्रीराम हरिहर, संस्था, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम नगर मित्र मंडळ च्या वतीने नैसर्गिक रंग आणि फुलांची होळी या परंपरेनुसार हा कार्यक्रम मातृ शक्ती युवाशक्ती सर्व वर्गातील नागरिकांच्या सहकार्याने हा अभिनव कार्यक्रम करण्यात आला

आरंभी मंदिराच्या अध्यक्षा सुमन देवी अग्रवाल यांच्या शुभहस्ते श्रीराम व कृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच पूजन राजस्थानी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विजय तिवारी, कैलास बोहरा(खामगांव), राधेश्याम शर्मा, अमरचंदजी जोशी , पंडित सौरभ छांगाणी, पंडित महेशजी जोशी, पंडित हेमंत शर्मा, किसनगोपाल(हरि इच्छा) पुरोहित, महेंद्र पुरोहित यांनी पूजा अर्चना केली.

होली के रसिया, आठ वर्ष कृष्ण कन्हैया सोला बरस की राधा राणी, श्याम आज बिरज मे होली रे रसिया, खाटू नरेश श्यामबाबा, श्रीरामदेवबाबा , राधा राणी, यांची भजने गाण्यात आली भजने व कृष्णा आणि राधांच्या होळी संदर्भात संवाद भजने खामगाव येथून आलेल्या गायकांनी तसेच राधाकृपा सत्संग मंडळांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले ‌

सतत पंचवीस वर्षापासून गिरीश जोशी यांच्या कल्पनेतून ही होळी करण्यात येते यामध्ये गिरीराज तिवारी अनिल मानधने ,विलास अनासने सहकारी यांच्या माध्यमातून हा अभिनव कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमात श्री अनील थानवी, दिनेश जोशी , गोपेश बोहरा, वल्लभ बोहरा, हरीश जोशी, सौरभ छांगाणी ,अशोक छांगाणी, दिलीप छांगाणी, राधेश्याम छांगाणी(खामगांव ढोलक वादक) दीपक छांगाणी (तेल्हारा), दीपक छांगाणी(तिवसा) अजय जोशी, विनय जोशी, अजय व्यास, नंदकिशोर व्यास, पुखराज छांगाणी, सुरेश व्यास, विजय व्यास , महेश जोशी, कृष्णा बोहरा, मेघराज बोहरा, एड महेंद्र व्यास, एड वीरेंद्र व्यास, शक्तिसिंह पुरोहित, गिरीश छांगाणी, कन्हैयालाल छांगाणी, रूपेश छांगाणी, तुषार पुरोहित, धर्मेश पुरोहित, जुगलकिशोर जोशी, सुबोध जोशी, पुरुषोत्तम बिस्सा, नटवरलाल पुरोहित, कमलेश पुरोहित, हितेश छांगाणी, गोविंद छांगाणी, डॉ आनंद छांगाणी गिरीराज पुरोहित, वल्लभ पुरोहीत, हुकुमचंद छांगाणी, महादेव वानरे(ढोलक वादक) कान्हा बासु, महेश दिली, नवल बानीया परिवाराने अमूल्य सेवा दिली, यांनी सेवा दिली तसेच मातृशक्ती तसेच वेगवेगळे सामाजिक संघटना यांनी सक्रिय सहभाग घेतला अकोला शहरांमध्ये दहा दिवस हा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होणार आहे राधा कृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती,एकता समिती , तसेच महिला मंडल सौ पिंकी छांगाणी, राजेश्वरी छांगाणी, विमला छांगाणी, जयश्री छांगाणी, लीलादेवी छांगाणी, ममता छांगाणी, मनीषा छांगाणी, मधुबाला जोशी(नागपुर) , तारा छांगाणी, प्रगति छांगाणी, उषा छांगाणी, श्रीकंवरदेवी छांगाणी(आरवी) , संतोषदेवी पुरोहित, रूपा पुरोहित, वैष्णवी पुरोहित, पुष्पा पुरोहित, आशादेवी जोशी, सुनीता जोशी, रीता जोशी, हेमा जोशी, तुलसी जोशी, सिद्धि जोशी, विनायक शाडीलय, शीतल व्यास, साक्षी बासु, शोभादेवी बोहरा, दीपाली बोहरा, मीणा व्यास, दुर्गा बोहरा, मालती जोशी, दुर्गा व्यास, विनिता बिस्सा, खुशी छांगाणी, जानवी बोहरा, मानवी बोहरा, वर्षा व्यास, राखी बोहरा , निधि बोहरा, दुर्गा जोशी, तेल्हारा नगर परिषद वार्ड नंबर 4 चे नगरसेविका सौ भक्ति दीपक छांगाणी, संगीता मांगटे, गुंजन धवने, राधेश्याम शर्मा दीपक चोबे मनोज शर्मा ,राजेश पूर्वे, सारिका देशमुख कल्पना अडचुले, महेश बगरेट, संजय अग्रवाल, चंद्रशेखर खडसे, अजय गुल्हाने, अजय शर्मा आशिष शर्मा,,, डॉक्टर गिरीश गांधी डॉक्टर गिरीश मंत्री, हुकुमचंद गुप्ता, आधी कार्यकर्ते सह राम भक्त आणि कृष्ण भक्त मोठ्या संख्येने सहभागी होते

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.