ताज्या घडामोडी
मनारखेड (ता. बाळापूर, जि. अकोला) येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात मंदिराच्या कळसावरुन हजारोअकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण,
AB7
मनारखेड (ता. बाळापूर, जि. अकोला) येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात मंदिराच्या कळसावरुन हजारोअकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण,
भाविकांची झुंबड रुपयांच्या नोटांची व नाण्यांची उधळण करण्यात आल्याने त्या नोटा गोळा करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. यावेळी काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कोणतीही दुर्घटना घडली नाही. सर्व प्रकारामुळे मोठी गर्दी झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.