ताज्या घडामोडी
अकोला शहराच्या परंपरा संस्कृती श्रद्धा भक्ती विश्वासाचे प्रतीक म्हणून राम आणि कृष्ण भक्त एकत्रित येऊन रंग उत्सव होली का रसिया हा कार्यक्रम संत गजानन महाराज यांच्या पावन, स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात दिनांक 22 फरवरी रविवार रोजी
AB7
अकोला शहराच्या परंपरा संस्कृती श्रद्धा भक्ती विश्वासाचे प्रतीक म्हणून राम आणि कृष्ण भक्त एकत्रित येऊन रंग उत्सव होली का रसिया हा कार्यक्रम संत गजानन महाराज यांच्या पावन, स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात दिनांक 22 फरवरी रविवार रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजता पर्यंत श्रीराम हरिहर संस्था राधाकृपा सत्संग मंडळ आणि पुष्करणा चेतना समिती, श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था रामनगर मित्र मंडळ च्या वतीने हा कार्यक्रम सोहळा होत असून सातत्याने 25 वर्षाच्या या परंपरेला राम आणि कृष्ण भक्त आनंदाने वृंदावन आणि मथुराच्या धरतीवर ही होळी नैसर्गिक रंग आणि फुलाने फक्त साजरी करत असतात या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावी अशी विनंती आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे