ताज्या घडामोडी

अकोला मालेगाव रिसोड लोकसभा मतदारसंघातील खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभेत आपली वेगळी ओळख निर्माण

AB7


अकोला ….शेतकरी सर्वसामान्य नागरिक रेल्वे प्रवासी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांच्या केंद्र सरकारच्या विभागातील असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून अभ्यासू नेतृत्व म्हणून अकोला मालेगाव रिसोड लोकसभा मतदारसंघातील खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभेत आपली वेगळी ओळख निर्माण केल्या नंतर आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून रेल्वे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा चांगल्या मिळाव्या या दृष्टीने अकोला येथील आयकॉन, ओझोन हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाची हास उपचार मिळावे यासाठी रेल्वे विभागाने योजना लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्ड कडे पाठपुरावा करून पाठपुरावा करून रेल्वे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन रेल्वेच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टीने त्यांची मानवता या कार्याची पावती मिळाली आहे.

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे बोर्ड यांनी ओझोन आणि आयकॉन या हॉस्पिटलची टाईप करावं करार करून आरोग्य सुविधा मिळावी तसेच रेल्वे तील 900 परिवारांची काळजी खासदार अनुप धोत्रे यांनी घेऊन आपल्या सक्रियतेचा परिचय दिलाय दिलाय लवकरच रेल्वे विभागातर्फे आयकॉन सोबत करार झाला आहे ओझोन सोबत लवकरच करार होणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.