ताज्या घडामोडी
माता अंजनी व श्री तपे हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या शुभ प्रसंगी *आ. रणधीरभाऊ सावरकर* यांच्यासह अनुपभैय्या शर्मा,ॲड मोतीसिंहजी मोहता, पवनजी पाडिया, मंदिर संस्थांनचे विश्वस्त, ब्रह्मवृंद मंडळी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
AB7
सुंदर कांड पाठ व भजन मंडळी साहित्य पूजन विधिवत पूजन व दर्शन,श्री तपे हनुमान मंदिरश्री तपे हनुमार मंदिर, अकोला | दि.१९/०२/२०२६आगामी व्रत वैकल्य व सण उत्सवाच्या काळात स्थानिक श्री तपे हनुमार मंदिर येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
त्या अनुषंगाने श्री तपे हनुमान मंदिर अकोला येथे सुंदर कांड पाठ व भजन मंडळींकरिता लागणाऱ्या नवीन साहित्याचे *आ. रणधीरभाऊ सावरकर* यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी माता अंजनी व श्री तपे हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या शुभ प्रसंगी *आ. रणधीरभाऊ सावरकर* यांच्यासह अनुपभैय्या शर्मा,ॲड मोतीसिंहजी मोहता, पवनजी पाडिया, मंदिर संस्थांनचे विश्वस्त, ब्रह्मवृंद मंडळी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.