ताज्या घडामोडी

सर्व मान्य सेवा ग्रुप चे प्रमुख मा,नागेशजी काळे यांचा आज 65 वा वाढदिवस यांना वाढदिवसाच्या विविध समाजाकडून मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर् वाहत आहे

AB7

सर्व मान्य सेवा ग्रुप चे प्रमुख मा,नागेशजी काळे यांचा आज 65 वा वाढदिवस यांना वाढदिवसाच्या विविध समाजाकडून मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर् वाहत आहे श्री नागेश जी काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पुरस्कार मिळालेले आहे वाढदिवस-2019अ भा. गोंधळी समाज सन्घटना महाराष्ट्र समाज भूषणपुरस्कार

-2020भटक्य विमुक्त संघर्षओ बी सि समिती महाराष्ट्र तर्फे लोकनेता पुरस्कार

गॉपली समाज अधिवेशन

वाढदिवस 2023 500 विवाह जमविल्या बद्दल समाज भूषण पुरस्कार

-2025 चाळीसगाव रेणुका माता मंदिर 14वे वर्धापण दिन व विश्व् दिव्यांग वेल्फेयर फाऊडेशन महाराष्ट्र सयुक्त पणे गोंधळी समाज भूष वाढदिवस 2024-डॉ. प्रा. श्री दिलीपराव गरुड यांच्या 61षस्टी दिना निमित्त उमरगा येथे वैयक्तिक साजरा होत आहे त्यांना साप्ताहिक महिला रक्षक. AB7News . Maharashtra B7. गोंधळी क्रांती दल महाराष्ट्र व स्वर्गीय महादेवराव पवार बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला तर्फे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.