अकोला स्थानिक बाळापुर रोडवर असलेले शांतीनगर येथे श्री निळकंठेश्वर शिवभक्त मंडळाद्वारे शिवजयंती निमित्त भव्य मा आरतीच्या आयोजन करण्यात आले होते
AB7
अकोला स्थानिक बाळापुर रोडवर असलेले शांतीनगर येथे श्री निळकंठेश्वर शिवभक्त मंडळाद्वारे शिवजयंती निमित्त भव्य मा आरतीच्या आयोजन करण्यात आले होते अकोला महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर माननीय श्री अमोल भाऊ गोगे यांच्या हस्ते महाआरती व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती संपन्न झाली यावेळेस मंडळाचे यांच्यावतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शांतता नगर व शांतता नगर पंचक्रोशीतील महिला पुरुषांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाबजरंग दल,निळकंठेश्वर शिव भक्त शिवभक्त मंडळ शातता नगर, आयोजक राहुल भाऊ राजेंद्ध कानडेगोकुल सांगे लखग बागों के पण वाडेकरऔम कुचर आकाश जांझे प्रथमेश चौपडे अतुल मोरे. शिव शिव मोरवाल गणेश राणेड चेतण निंबेकर आकाश पाटकर, रोहीत चोपडेगजानन भाऊ बहुरूपे स्वप्नील मिसुकार सागर कानडे विशाल अलोट शिवा कुचरचेतण दळवी, चेतण मुदगल राहुल गाणे वः समस्त शांतता निळकंठेश्वर शिव भक्त मंडळ शांतता नगर। राजेश्वर कॉलनी मिरा मित्र मंडळ अकोला आणि आयोजक म्हणून विशेष परिश्रम घेतले