ताज्या घडामोडी
पत्नी व प्रियकराला बोलताना पाहिलं, दोघांनी अपशब्द वापरल्याने जळगावात पतीने केली आत्महत्या
AB7
पत्नी व प्रियकराला बोलताना पाहिलं, दोघांनी अपशब्द वापरल्याने जळगावात पतीने केली आत्महत्या
जळगाव पत्नीला आणि प्रियकराला एकमेकांशी बोलताना पकडल्यानंतर पत्नी अन् प्रियकराने अपशब्द वापरल्यामुळे खचलेल्या पतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंमळनेर (जळगाव) येथे घडली आहे. सुनील भोई असे मृत व्यक्तीचे नाव असून टाकरखेडा मार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी दिपाली भोई, प्रियकर अजय छोटू भोई आणि त्याची आई सुरेखा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.