जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा भाजपा महिला आघाडीने करून अनेक तक्रारींचा विषय मानून बिंदी घर प्रकरणी आरोपींना व मास्टरमाईंडला अटक करा अशी मागणी केली.
AB7
अकोला …बिंदी घर महिला शोषण प्रकार प्रकरणात आरोपीला क** कारवाई करण्यात यावी तसेच त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व अकोला शहरांमध्ये संदर्भात शिस्त लावण्यात यावी ऑटो कुठे उभे राहतात गर्दीच्या ठिकाणी ऑटो उभे राहता कामा नये तसेच प्रत्येक शहरांमध्ये लावण्याच्या गतीला चालणार लवकरात लवकर देण्यात यावी तसेच शाळेच्या समोर सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑटो उभे राहतात त्याचा गैरवापर अनेक असामाजिक तत्त्व करीत असल्याचा तक्रारी येत असून यासंदर्भात पोलीस विभागाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी भाजपा महिला आघाडीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी यांना करून यासंदर्भात गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून असा प्रकार संदर्भात आळा घालण्याच्या दृष्टीने क** कारवाई करण्यात यावी धर्मांतर या प्रकरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यात यावी व यामध्ये मास्टरमाईंड यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून मात्र शक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्यात यावी व अनेक विषयावर शाळेतील अनेक शाळेच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारी पाल्यांच्या यावेळी विशद करण्यात आल्या ऑटो चालक रस्त्यावर कुठे उभे राहतात गर्दीच्या काळात रस्त्याच्या मधोमध व टर्निंग पॉईंट वर उभे राहून असभ्य वागणूक करीत असल्याच्या तक्रारी येत असून यासंदर्भात सुद्धा ट्राफिक विभागानेच लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा भाजपा महिला आघाडीने करून अनेक तक्रारींचा विषय मानून बिंदी घर प्रकरणी आरोपींना व मास्टरमाईंडला अटक करा अशी मागणी केली.
अकोला जिल्हा ग्रामीण व महानगर सौ. सुवासिनीताई धोत्रे, सौ. मंजुषाताई सावरकर सौ रूपालीताई काकडे आम्रपालीताई उपर्वट, वैशालीताई शेळके जयश्रीताई फुंडकर महापौर सौ शारदाताई खेळकर, अर्चनाताई मसने, वैशाली ताई निकम, मायाताई धुळे, वैशालीताई पालीवाल, चंदाताई शर्मा, रश्मीताई कायंदे, राधाताई तिवारी, ऋता ताई शाह, सुनिता ताई अग्रवाल मंजुषाताई शेळके,आरतीधोगलीया सोनाली ताई अंधारे पल्लवीताई मोरे, निकिता ताई देशमुख, अर्चनाताई चौधरी, चंदाताई ठाकूर, यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेविका महिला पदाधिकारी ग्रामीण भागातील महिलांनी निवेदन दिले