ताज्या घडामोडी
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, संभाजीनगरहून उड्डाणापूर्वी बिघाड
AB7 अभय पाचंगे
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, संभाजीनगरहून उड्डाणापूर्वी बिघाड
भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगरात उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या लातूरला जाणार होत्या, मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या बिघाडामुळे लातूरमधील सभांच्या वेळा पुढे ढकलल्या आहेत. पंकजा मुंडे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरला रवाना होणार असून त्या नियोजित सर्व सभांना हजेरी लावणार आहेत.