ताज्या घडामोडी
मुंबईला जाण्याआधी शरद पवार-प्रतिभा पवारांची विद्या प्रतिष्ठानला अचानक भेट, कारण आलं समोर
AB7
मुंबईला जाण्याआधी शरद पवार-प्रतिभा पवारांची विद्या प्रतिष्ठानला अचानक भेट, कारण आलं समोर
अजित पवारांच्या निधनानंतर आज रविवारी (दि. १) सकाळी मुंबईला जाण्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजितदादांच्या स्मारकाबाबत चर्चा केली. ‘अजितदादांचे स्मारक भव्यदिव्य व्हावे अशी साहेबांची इच्छा आहे,” असे गुजर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.