ताज्या घडामोडी
भंडारा येथे सिनेमागृहात पती शेजारी बसला नाही म्हणून पत्नी चिडली, चाकूने केला पतीवर हल्ला
AB7
भंडारा येथे सिनेमागृहात पती शेजारी बसला नाही म्हणून पत्नी चिडली, चाकूने केला पतीवर हल्ला
नाकाडोंगरी (ता. तुमसर, जि. भंडारा) येथे पत्नीने रागाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला केला आहे. रिपोर्टनुसार, २६ जानेवारीला दुपारी आशिष मिश्रा (३९, नाकाडोंगरी) हे आपली पत्नी शिवानी, मुलगी व २ मित्रांसह तुमसर येथील सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पती पत्नीच्या शेजारी बसण्याऐवजी मित्राच्या शेजारी बसल्याने घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे झाली व पत्नीने रागात थेट पतीवर चाकूने हल्ला केला.