ताज्या घडामोडी

किरण थोरात शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय तसेच सर्वसामान्यांच्या संवेदना करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन कार्यरत राहतात त्यांच्या निवडीमुळे पक्ष विस्तारा, चालना.ला मिळणार आहे

AB7

अकोला…..भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व जनसंघ ते भाजपा विस्तारासाठी कार्यरत तेजराव उत्तमराव थोरात पाटील यांचे चिरंजीव व ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न करणारे किरण तेजरावथोरात यांच्या कार्याची दखल खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर विजय अग्रवाल जयंत मसने किशोर पाटील माधव मानकर अंबादास उमाळे यांनी घेऊन अकोला तालुका शेतकरी मोर्चा अकोला तालुका दक्षिण मंडळ उपाध्यक्ष म्हणून विशेष जबाबदारी देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य शासनापर्यंत शेतकऱ्यांच्या व ग्रामीण ग्रामीण जनतेच्या भावना पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे पत्र अध्यक्ष संजय महादेव कोरडे यांनी दिली असून अकोला तालुक्यात त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत असून किरण थोरात शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय तसेच सर्वसामान्यांच्या संवेदना करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन कार्यरत राहतात त्यांच्या निवडीमुळे पक्ष विस्तारा, चालना.ला मिळणार आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.