ताज्या घडामोडी

सौ गोकर्णाबाई प्रभाकरराव वाघळकर यांचे आज सोमवार दिनांक 4-4-2026 पहाटे 3:30 वृद्धपकाळाने दुःखद निधन

Akola B7

माझ्या पत्नीची आई कै. सौ गोकर्णाबाई प्रभाकरराव वाघळकर यांचे आज सोमवार दिनांक 4-4-2026 पहाटे 3:30 वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले विश्व गोंधळी परिषद परिवार वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 🌸🌸🌸🌸🌸🙏🏻🙏🏻राष्ट्रीय अध्यक्ष विश्वास दोर्वेकर एक पर्वाचा अंत झाला अत्यन्त कष्ट करुन आपल्या वृद्ध पती प्रभाकर वाघळकर यांची व परिवारची सेवा करत आज मोक्षाकडे त्यांनी स्वतः प्रयाण केले भगवान शिवच्या दरबारात त्यांची जीवनज्योत समाविष्ट हो हिच प्रार्थना 🙏🏻🙏🏻शोकाकुल वाघळकर दोर्वेकर परिवार अंतिम यात्रा :त्यांचे राहते घर लोकमान्य नगर जुने शहर अकोला येथून आज 11:00 वाजता निघणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.